अभिनय कार्यशाळा वेळापत्रक

 
 
 
 
 

रंगभूमी व साहित्याच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकास

वार्षिक कार्यशाळा - १४ जुलै २०१८ पासून

* वयोगट ७ ते १० वर्षे - वेळ: शनिवार दु. ४.३० ते ६
* वयोगट १० ते १५ वर्षे - वेळ: शनिवार सायं. ६ ते ७.३०, रविवार दु. ३ ते ६

स्थळ: मित्रमंडळ हौसिंग सोसायटी, सरिता विदयालय